पसायदान Pasaydan

पसायदान Pasaydan

Presentatie van het prachtige vers van Sant Dnyaneshwar

App -Info


1.5
June 10, 2024
1,824
Android 4.1+
Everyone
Get पसायदान Pasaydan for Free on Google Play

App -Beschrijving


Android -App -Analyse En Beoordeling: पसायदान Pasaydan, Ontwikkeld Door Piyush Chaudhari. Vermeld In Boeken En Referentie -Categorie. De Huidige Versie Is 1.5, Bijgewerkt Op 10/06/2024 . Volgens Gebruikersrecensies Op Google Play: पसायदान Pasaydan. Bereikte Meer Dan 2 Duizend Installaties. पसायदान Pasaydan Heeft Momenteel 1 Beoordelingen, Gemiddelde Rating 5.0 Sterren

संत ज्ञानेश्वर विरचित ज्ञानेश्वरी या ग्रंथातील शेवटच्या - (ओवी १७ ९ ४ ते १८०२) - १८ व्या अध्यायाचे समापन पसायदान या प्रार्थनेने होते.

ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला वेदांनी सांगितलेल्या आणि आत्मरूपात वसलेल्या ज्या रूपाचे वर्णन करता, शेवटच्या अध्यायात ज्ञानेश्वर त्याच विश्वात्मक (विश्व व्यापक असून विश्वाहून निराळ्या) देवाला आपण केलेल्या ज्ञानेश्वरीरूपी वाग् यज्ञाचे फल स्वरूप म्हणून पसायदान (प्रसाद) मागताना म्हणतात-
जे खळांची व्यंकटी सांडो | तयां सत्कर्मीं रती वाढो || भूतां परस्परें जडो | मैत्र जीवांचें ||

ज्या व्यक्ती खळ (वाईट प्रवृत्तीच्या) आहेत त्यांच्यातील खलत्व (वाईट प्रवृत्ती) नुसतीच जावो (नष्ट होवो) नव्हे, तर त्यांची प्रवृत्ती सत्प्रवृत्तीत परावर्तित व्हावी आणि ह्याची फलश्रुती म्हणजे व्यक्ती सर्वांचे मित्र होवोत! {जेथे भगवंताने सुद्धा "विनाशायच दुष्कृताम्" (दुष्टांचा नाश करण्यासाठी) मी जन्म घेतो असे म्हंटले, तेथे त्याही पुढे जाऊन ज्ञानेश्वरांनी असा "प्रसाद" मागितला} पसायदानामध्ये सर्व प्राणिमात्रांमध्ये प्रेमाची भावना निर्माण व्हावी व मनातील दुष्ट नाश व्हावा अशी विनंती ज्ञानेश्वर महाराज करतात.

दुरिताचें तिमिर जावो | विश्व स्वधर्म सूर्यें पाहो || जो जे वांछील तो ते लाहो | प्राणिजात || ३ ||

वेदांनी गायलेल्या "तमसो मा सद्गमय |" ज्याप्रमाणे आगीचा धर्म जाळणे, नदीचा प्रवाहित राहणे, त्याच प्रमाणे मानवाचा माणुसकीचा धर्म आपण मानला आणि प्रत्यय प्रयेकाच्या जीवनात आला तर त्या धर्मरूपी सूर्याच्या प्रकाशाने विश्वातील प्रत्येकाचे जीवन उजळून. ह्याचा परिणाम असा होईल की, ज्याला ज्याला जे जे ते ते, कारण जर एका व्यक्तीची ही जर धार्मिक असेल तर, ती दुसऱ्या व्यक्तीचे कर्तव्य असेल येथे तर "माउलींनी" 'प्राणिजात' असे बोलून जगातील यच्चयावत प्राणिमात्रांच्या धर्माची ग्वाही दिली आहे!

Referentie :
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0 % A4% A8
We Bieden Momenteel Versie 1.5 Aan. Dit Is Onze Nieuwste, Meest Geoptimaliseerde Versie. Het Is Geschikt Voor Veel Verschillende Apparaten. Gratis Download Rechtstreeks Apk Uit De Google Play Store Of Andere Versies Die We Organiseren. Bovendien Kunt U Zonder Registratie Downloaden En Geen Login Vereist.

We Hebben Meer Dan 2000+ Beschikbare Apparaten Voor Samsung, Xiaomi, Huawei, Oppo, Vivo, Motorola, LG, Google, OnePlus, Sony, Tablet ... Met Zoveel Opties, Het Is Gemakkelijk Voor U Om Games Of Software Te Kiezen Die Bij Uw Apparaat Passen.

Het Kan Van Pas Komen Als Er Landenbeperkingen Of Enige Beperkingen Van De Zijkant Van Uw Apparaat In De Google App Store Zijn.

Beoordeel En Beoordeling Op Google Play Store


5.0
1 Totaal
5 0
4 0
3 0
2 0
1 0

Totaal Aantal Installaties (*Geschat)

Schatting Van Het Totale Aantal Installaties Op Google Play, Geschat Uit Het Aantal Beoordelingen En Installatiegrenzen Die Zijn Bereikt Op Google Play.