
Mali Online VadhuVar Parichay
शनिवार दि. 12 व रविवार 13 फेब्रुवारी 2022 या कालावधीत माळी वधू-वर परिचय
Informace O Aplikaci
Advertisement
Popis Aplikace
Analýza A Revize Aplikací Pro Android: Mali Online VadhuVar Parichay, Vyvinuté Společností Rishtey Dhaage. Uvedeno V Kategorii Sociální Síť. Aktuální Verze Je 4.47.2202100633, Aktualizována Na 10/02/2022 . Podle Recenzí Uživatelů Na Google Play: Mali Online VadhuVar Parichay. Dosaženo Více Než 2 Tisíc Instalací. Mali Online VadhuVar Parichay Má V Současné Době Recenze 1, Průměrné Hodnocení 5.0 Hvězd
परिचय मेळाव्याच्या परंपरेला एक नवीन स्वरूप देऊन माळी समाजातील सर्व विवाहयोग्य तरुण-तरुणींसाठी,शनिवार दिनांक 12 व रविवार 13 फेब्रुवारी 2022 या कालावधीत आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय माळी वधू-वर परिचय ऑनलाइन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.आम्ही तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्यासाठी घरी बसून आपला जोडीदार निवडण्याची सुवर्णसंधी घेऊन आलो आहोत. या आंतरराष्ट्रीय मेळाव्याचे स्वरूप अगदी सोपे असून पुढील चार भागात विभागलेले आहे.पहिल्या भागात आपल्याला दिलेल्या लिंक किंवा ॲप वर जाऊन एक फॉर्म भरावा लागेल. उमेदवारांचा मोबाईल नंबर व्हाट्सअप नंबर फॉर्म मध्ये भरणे आवश्यक आहे. ही माहिती भरल्यानंतर नोंदणी शुल्क 500 रुपये भरून आपली नोंदणी पूर्ण करावी लागेल.
दुसऱ्या भागात आपल्याला एका व्हाट्सअप ग्रुप मध्ये ॲड करण्यात येईल आणि येत्या काही दिवसांमध्ये आयोजित प्रशिक्षण व इतर आवश्यक गोष्टींची माहिती दिली जाईल. प्रत्येक उमेदवाराला प्रशिक्षणाला उपस्थित राहावे लागेल.
परिचय मेळावा च्या तिसऱ्या भागात सर्व उमेदवारांना एक अँड्रॉइड ॲप दिले जाईल ज्यामध्ये आपण ॲडव्हान्स सर्च ऑप्शन चा वापर करून जोडीदाराची उंची, शिक्षण, शहर अशा अनेक पर्यायाद्वारे आपला योग्य उमेदवार निवडून शकता. त्यानंतर निवडलेल्या उमेदवाराला जसे आपण फेसबुक वर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो त्याच प्रकारे रिक्वेस्ट पाठवावी लागेल. दरम्यानच्या काळामध्ये तुम्हाला ही अनेक उमेदवाराकडून रिक्वेस्ट येत राहतील.
परिचय मेळाव्यामध्ये चौथ्या व महत्त्वाच्या भागात तुम्ही ज्या उमेदवाराला रिक्वेस्ट पाठवली आहे आणि ज्यांच्या कडून तुम्हाला रिक्वेस्ट आली आहे त्याचे रिक्वेस्ट तुम्ही स्वीकारू किंवा ना करू शकता. रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर तुम्हाला त्या उमेदवारा सोबत झूम मीटिंग करण्याची संधी मिळेल . ही झूम मीटिंग पूर्णपणे खाजगी असेल त्यात दोन्ही उमेदवार व त्यांचे नातेवाईक सहभागी होऊ शकतील.13 फेब्रुवारीला आपणही वन-टू-वन झूम मीटिंग करू शकता . आपण जास्तीत जास्त 30 उमेदवारांची झूम मीटिंग करू शकता.
मग वाट कसली पाहताय आत्ताच दिलेल्या लिंक वर किंवाअँप वर जाऊन आपली किंवा आपल्या जवळच्या उमेदवाराची नोंदणी करा.
पहिल्या भागात फॉर्म भरण्यास काही अडचण आल्यास दिलेल्या क्रमांकावर कॉल करा आम्ही नक्कीच आपली मदत करू 9689900659/ 9922431974/ 9763393569
चला तर मग घरी बसून इंटरनेटद्वारे आपल्या मनपसंत जोडीदार निवडा आणि सुरुवात करा एका मंगलमय प्रवासाची !!
धन्यवाद !
संयोजक: रवि चौधरी, गायत्री चौधरी
रोहिणी पी रासकर
माळी रिश्ते धागे एप्प रजिस्ट्रेशनसाठी क्लिक करा * *http://bit.ly/malirdapp**
अधिक माहितीसाठी वेबसाईट ला भेट द्या : http://malirishteydhaage.com
V Současné Době Nabízíme Verzi 4.47.2202100633. Toto Je Naše Nejnovější, Nejvíce Optimalizovaná Verze. Je Vhodný Pro Mnoho Různých Zařízení. Zdarma Ke Stažení Přímo Apk Z Obchodu Google Play Nebo Jiných Verzí, Které Hostujeme. Kromě Toho Si Můžete Stáhnout Bez Registrace A Bez Nutnosti Přihlášení.
Máme Více Než 2000+ K Dispozici Zařízení Pro Samsung, Xiaomi, Huawei, Oppo, Vivo, Motorola, LG, Google, OnePlus, Sony, Tablet ... S Tolika Možnostmi, Je Pro Vás Snadné Vybrat Si Hry Nebo Software, Který Odpovídá Vašemu Zařízení.
Může Se Hodit, Pokud Existují Nějaká Omezení Země Nebo Omezení Ze Strany Zařízení V Obchodě Google App Store.
Co Je Nového
We've upgraded all the backend stuff that the app runs on, resulting in better performance and fewer bugs. For any help, kindly message us at [email protected]
Ohodnoťte A Zkontrolujte V Obchodě Google Play
Tyto Aplikace Se Vám Také Mohou Líbit
- 2025-07-14eharmony dating & real love
- 2025-06-02Marathi Matrimony® -Shaadi App
- 2025-07-21Shaadi.com®- Indian Dating App
- 2025-06-17MarathiShaadi, Matchmaking App
- 2025-07-03Brahmin Matrimony-Marriage App
- 2025-06-17Telugu Matrimony by Shaadi.com
- 2025-07-17Anuroop Wiwaha | Matrimonial
- 2023-03-05VarKanya Marriage Bureau App